Bhandara Snake : काळा अन् राखाडी रंग पांढरे चट्टे... तुमसरमध्ये आढळला दुर्मिळ मांजऱ्या साप
प्रशांत देसाई
Updated at:
28 Aug 2023 01:19 PM (IST)
1
सर्पमित्रानं या दुर्मिळ मांजऱ्या सापाला सुरक्षितरित्या वनविभागाच्या स्वाधीन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील पद्माकर रहांगडाले यांच्या घरी दुर्मिळ प्रजातीचा मांजऱ्या साप आढळून आला.
3
याची माहिती मिळताच सर्पमित्र दुर्गेश मालाधरे यांनी सापाला मोठ्या शिताफीनं पकडलं.
4
मांजऱ्या प्रजातीचा हा साप तुमसर शहरात पहिल्यांदाच आढळून आला.
5
सर्पमित्रानं सापाला पकडून तुमसर वनविभागाच्या स्वाधीन केलं.
6
यानंतर या दुर्मिळ सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.
7
या दुर्मिळ मांजऱ्या प्रजातीच्या सापाला इंग्रजीत 'Forsten's Cat Snake' असं म्हणतात.
8
या सापाचं वैज्ञानिक नावं 'Boiga Forsteni' असं आहे.
9
हा दुर्मिळ मांजऱ्या साप निमविषारी आहे.