Photo Gallery: वादळाचा तडाखा, शंभर एकरातील लिंब उन्मळून पडली
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
15 Jun 2022 06:12 PM (IST)

1
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेत पिकाचे मोठे नुकसान झाल आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आष्टी तालुक्यातल्या शेरी बुद्रुक येथील शंभर एकरावरील आंबे डाळिंब आणि लिंबूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

3
दहा ते पंधरा वर्षापासून या परिसरातील शेतकरी लिंबाच्या बागेतून लाखोंचं उत्पादन घेतात.
4
मात्र या वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः पंधरा वर्षांपूर्वीची लिंबाची झाड उन्मळून पडली आहेत.
5
त्यामुळे शेतकऱ्यांच लाखो रुपयांचे नुकसान झालं असून, बागा सुद्धा उद्ध्वस्त झाल्यात.
6
बीड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत.
7
त्यामध्ये वादळी वाऱ्यासह बहुतांश ठिकाणी पाऊस झाला असून, यामध्ये शेरी गावच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलय.