भारतात जगातली पहिली सीएनजी बाईक लाँच, वाचा किंमत किती, किती ॲव्हरेज देणार?
बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे. या बाईकची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया बाईकचे इंजिन हे 125 सीसी आहे. या बाईकवर 2 किलोची सीएनजी टाकी असेल.
सीएनजी टाकी ही सीटच्या खाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे ती नेमकी कोठे आहे, हे समजत नाही. परिणामी बाईक चांगली दिसते.
सीएनजी टाकीसाठी सीट पेट्रोल टाकीच्या वर पर्यंत घेण्यात आले आहे आहे.
विशेष म्हणजे सीएनजी टाकीसह या बाईकला 2 लीटर पेट्रोलची क्षमता असलेला पेट्रोल टँक लावण्यात आलेला आहे.
सीएनजीवर चालणारी ही बाईक सीएनजी आणि पेट्रोल मिळून 330 किमीचे अॅव्हरेज देईल.
या सीएनजी बाईकची विक्री सुरू,झाली असून या बाईक तीन प्राईज रेंजमध्ये उपलब्ध आहेत.
या बाईकची पहिली रेंज ही 95 हजार रुपयांची आहे. दुसरी बाईक 1 लाख 5 हजार रुपयांना मिळेल. तर तिसरी बाईक 1 लाख 10 हजार रुपयांना मिळेल.
सीएनजी बाईक
सीएनजी बाईक
सीएनजी बाईक