Budget Bikes: 100cc ते 110cc च्या बजेट फ्रेंडली बाईक्स, 80,000 रूपयांत आणू शकता घरी!
जर तुम्ही किफायती आणि स्वस्त बाईक्सचा विचार करत असाल, तर 100cc ते 110cc बाईक्सचा चांगला ऑप्शन ठरू शकतो. या बाईक्स भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत.याचं कारण कमी पेट्रोलमध्ये जास्त मायलेज प्रधान करतात. त्यामुळे खर्चही कमी येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया बाईक्स मायलेज आणि दणकट असल्यामुळे भारतातील कोणत्याही रस्त्यावरून धावू शकतात. यासोबत मेंटेन करायला सोप पडतं. त्यामुळे आजूही भारतात 100cc ते 110cc बाईक्सची जास्त विक्री होते. त्यामुळे तुम्ही बजेट फ्रेंडली बाईक्सच्या शोधात असाल, तर तुम्ही 80,000 रूपयांपर्यंतच्या बाईक्सचा विचार करू शकता.
बजेटमध्ये पहिली बाईक Bajaj Hero HF100 आहे. ही बाईक तुम्हाला 57,238 रूपयांपर्यंत विकत मिळू शकते.
या बजेटमधील दुसरी बाईक Hero HF Deluxe आहे. ही बाईक तुम्हाला 60,760 रूपयापासून ते 67,908 रूपयांपर्यंत विकत घेता येऊ शकते.
यामध्ये तिसरी बाईक्स TVS Radeon आहे. या बाईकसाठी तुम्हाला 60,925 रूपयांपासून ते 78,834 रूपये इतक्या एक्स शोरूम किमतीत मिळते.
चौथ्या नंबरवर TVS Sport बाईक आहे. या बाईकची सुरूवातीची किमत 64,050 रूपयापासून ते 70,223 रूपयांपर्यंत विकत मिळू शकते
पाचव्या नंबरची बाईक Honda Shine आहे. या बाईकची एक्स- शो रूम किमत 64,900 इतकी आहे.
या सेगमेंटमधील पुढील बाईक Bajaj CC 110X आहे.या बाईकसाठी तुम्हाला 67,322 रूपये इतकी किमत मोजावी लागणार आहे.