PHOTO: मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत 100 मिलिमीटर अधिकचा पाऊस
मराठवाडा विभागाचे वार्षिक पर्जन्यमान 679 मिलिमीटर असून, त्याच्या तुलनेत आत्तापर्यंत 772 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यात 114 मिलिमीटर अधिकच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
औरंगाबादचे वार्षिक पर्जन्यमान 581 मिलिमीटर असून, आत्तापर्यंत 661 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जालन्याचे वार्षिक पर्जन्यमान 603 मिलिमीटर असून, आत्तापर्यंत 785 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
बीडचे वार्षिक पर्जन्यमान 566 मिलिमीटर असून, आत्तापर्यंत 673 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
लातूरचे वार्षिक पर्जन्यमान 706 मिलिमीटर असून, आत्तापर्यंत 740 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
उस्मानाबादचे वार्षिक पर्जन्यमान 603 मिलिमीटर असून, आत्तापर्यंत 670 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
नांदेडचे वार्षिक पर्जन्यमान 814 मिलिमीटर असून, आत्तापर्यंत 1046 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
परभणीचे वार्षिक पर्जन्यमान 761 मिलिमीटर असून, आत्तापर्यंत 650 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
हिंगोलीचे वार्षिक पर्जन्यमान 795 मिलिमीटर असून, आत्तापर्यंत 890 मिलिमीटर पाऊस झाला आहे.