Aurangabad Photo Gallery: रेणुका माता बसणार कर्नाटकी नक्षीकाम केलेल्या गाभाऱ्यात
मोसीन शेख
Updated at:
06 Jul 2022 06:40 PM (IST)
1
बीड बायपास सातारा परिसरातील श्री रेणुका माता मंदिराचे आगळेवेगळे स्वरूप पाहायला मिळणार आहे. (सर्व छायाचित्र: धनंजय दारूंटे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नवविधा भक्तीची नऊ स्वरूपे नक्षीकामातून दाखवली जाणार आहेत.
3
फेब्रुवारीपासून मंदिराचे काम सुरू झाले, पुढील चार महिन्यांत पूर्णत्वास जाणार.
4
एकूण 3000 स्क्वेअर फूट मंदिराचे बांधकाम असणार आहे.
5
तळघरात महादेव, पांडुरंगाचे मंदिर. तसेच ध्यान मंदिराची उभारणी केली जाणार आहे. (संकल्प चित्र)
6
वरच्या मजल्यावर अंबाबाईचा गाभारा असणार असून, सभामंडप 32 बाय 75 फुट असणार आहे.
7
यासाठी विशेषकरून कर्नाटकातील अभय पाटील, शेखर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ ते दहा कारागीर काम करत आहेत.