Aurangabad: आता औरंगाबाद शहरातील रस्त्यांवर धावणार 'इलेक्ट्रिक बस'
मोसीन शेख
Updated at:
05 Jul 2022 03:47 PM (IST)
1
पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी शहरात 35 इलेक्ट्रिक बस घेण्याची घोषणा करण्यात आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यापैकी एक इलेक्ट्रिक बस सोमवारी शहरात चाचणी घेण्यासाठी दाखल झाली.
3
या बसच्या ‘थर्ड पार्टी ऑडिट’साठी स्मार्ट सिटीतर्फे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या एजन्सीमार्फत चाचणी घेण्यात येत आहे.
4
दोन दिवसांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर या कंपनीच्या निविदा उघडण्यात येतील
5
नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस दिसायला कशा असाव्यात यासाठी नागरिकांकडून डिझाइन मागवल्या जाणार आहेत.
6
त्यामुळे लवकरच औरंगाबादकरांना इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करायला मिळणार आहे.