Drone Photo: ऐतिहासिक स्थळांवर फडकतोय राष्ट्रध्वज
मोसीन शेख
Updated at:
13 Aug 2022 10:41 AM (IST)
1
काही ऐतिहासिक स्थळांवर तिरंगा रंगात विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
औरंगाबादच्या दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.
3
जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.
4
तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतही राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.
5
औरंगाबादच्या बीबी का मकबऱ्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
6
ऐतिहासिक स्थळांवर राष्ट्रध्वज फडकवतांचे काही क्षण ड्रोन कॅमऱ्यातून टिपण्यात आली आहे.