Photo: 16 एकरवर बसल्या पंगती, एक लाखाहून अधिक भाविकांना 64 ट्रॅक्टर मधून महाप्रसादाचा वाटप
मोसीन शेख
Updated at:
11 Aug 2022 10:41 AM (IST)
1
यावेळी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.(सर्व छायाचित्र: फेमस फोटोग्राफी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यासाठी तब्बल 16 एकर जागेवर पंगती आयोजित केल्या होत्या.
3
महाप्रसादासाठी 1 हजार 111 किलो बुंदी व हरभऱ्याच्या घुगऱ्याचा प्रसाद तयार करण्यात आला होता.
4
सतत आठ दिवस 25 तुला चुलांगणावरून बुंदी बनवण्याचे काम 24 तास सुरू होते.
5
तब्बल 64 ट्रॅक्टर मधून भाविकांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आला.
6
गेल्या 21 वर्षांपासून हा सप्ताह साजरा होत असल्याची माहिती संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.