PHOTO: मराठा क्रांती मोर्चा दुसऱ्या दिवशीही राज्यपालांच्या विरोधात आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Dec 2022 03:33 PM (IST)
1
औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने निषेध सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
निषेध सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
3
शहरातील क्रांती चौकात स्वाक्षरी मोहीम आंदोलन करण्यात आले आहे.
4
यावेळी शिवभक्तांनी स्वाक्षरी करून राज्यपालांचे निषेध व्यक्त केले.
5
यावेळी शेकडो शिवप्रेमींनी या स्वाक्षरी मोहीमेत सहभाग नोंदवला.
6
तर राज्यपाल यांना यांना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.