PHOTO: पालकमंत्र्यांच्या दातांवर उपचार सुरू असतानाच बत्ती गुल
डॉ. कृष्णा केंडे, मोसीन शेख
Updated at:
16 Oct 2022 04:13 PM (IST)
1
याचवेळी त्यांनी शासकीय दंत रुग्णालयात सुद्धा भेट देऊन, पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या दातांना होणाऱ्या त्रासाबद्दल उपस्थित डॉक्टरांना सांगत, उपचार करण्यास सहमती दर्शवली.
3
भुमरे यांच्या दातांवर डॉक्टरांनी सुद्धा उपचार करायला सुरवात केली.
4
मात्र भुमरे यांच्या दातांवर उपचार सुरु असतानाच अचानक वीज गेली.
5
त्यामुळे आता उपचार कसा करावा असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता.
6
अखेर मोबाईल उजेडात भुमरे यांच्या दातांवर उपचार करण्यात आले.
7
मात्र कक्षात अंधार पडल्याने पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला.