Photo: औरंगाबादमधील नागद-कन्नड-गौताळा रस्त्यावरील पूल खचला; वाहतूक बंद
मोसीन शेख
Updated at:
24 Sep 2022 12:37 PM (IST)
1
आठ ते दहा दिवसांपासून नागद भागात अतिमुसळधार पाऊस पडतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरम्यान मुसळधार पावसामुळे गडदगड नदीला मोठा पूर आला होता.
3
नागद ते कन्नड गौताळा रस्त्यावरील पूल खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
4
यामुळे या भागातील रहिवाशांचा जिल्हा व तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
5
भागातील सायगव्हाण, भिलदरी, बहादरपूर, शिव तांडा, हरसवाडी, वडगाव जाधव, नागद बोरमळी, प्रेमनगर, नागद तांडा, बेलखेडा, बेलखेडा तांडा, सोनवाडी, भोपेवाडी, पांगरा, रामपूरा व बनोटी भागातील ग्रामस्थांचा औरंगाबाद, कन्नड, सिल्लोड, जालन्याकडे - जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
6
त्वरित हा पूल दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.