Photo: औरंगाबादमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का, माजी शहराध्यक्षाच्या हातात शिवबंधन
मोसीन शेख
Updated at:
22 Sep 2022 05:33 PM (IST)
1
औरंगाबादच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश.
3
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष विजयराव साळवे यांनी बांधले शिवबंधन.
4
साळवे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
5
वाल्मिकी समाज जिल्हाध्यक्ष विक्की चावरीया यांचाही शिवसेनेत प्रवेश
6
जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
7
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेही उपस्थित होते.