PHOTO: जायकवाडीतील विदेशी पक्ष्यांचे आगमन यंदा लांबले
मात्र यावर्षी पैठण येथील जायकवाडी धरणात विदेशी पक्ष्यांचे आगमन लांबले आहे. (संग्रहित फोटो)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेल्या पावसामुळे ऋतुचक्रात बदल झाल्याने पक्ष्यांचे आगमन लांबले. (संग्रहित फोटो)
त्यामुळे पर्यटकांना या विदेशी पक्ष्यांची काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (संग्रहित फोटो)
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून नाथसागर धरणात फ्लेमिंगोसह अन्य विदेशी पयांचे आगमन होत असते. (संग्रहित फोटो)
पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये तुतुवार, नदी सुरय, समुद्र पक्षी (गल पक्षी), मल्स गरुड, विविध धोबी पक्षी आणि नाना तऱ्हेच्या बदकांचा यात समावेश असतो. (संग्रहित फोटो)
पण यावेळी हे पक्षी उशिरा येणार असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. (संग्रहित फोटो)
त्यामुळे आता विदेशी पक्ष्यांचे आगमन कधी होणार याकडे पक्षी प्रेमींचं लक्ष लागले आहे. (संग्रहित फोटो)