PHOTO NEWS: भाजपकडून औरंगाबादेत महाआरती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Dec 2022 03:44 PM (IST)
1
औरंगाबादच्या भाजप कार्यकर्त्यांकडून देखील आज शौर्यदिन साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शौर्यदिन निमित्ताने भाजपकडून महाआरती करण्यात आली.
3
शहरातील सुपारी हनुमान मंदिरात ही महाआरती करण्यात आली.
4
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
5
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विविध घोषणा दिल्या.