PHOTO: जैन मंदिरात मूर्तीची अदलाबदल, सोन्याच्या जागी ठेवली पितळाची मूर्ती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Dec 2022 05:58 PM (IST)
1
सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महिनाभरापूर्वीच मंदिर प्रशासनाने दोन किलो वजनाची सोन्याची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती बसविली होती.
3
मात्र अज्ञात व्यक्तींनी गाभाऱ्यातून ही दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती लंपास केली आहे.
4
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मूर्तीच्या पायाजवळचा भाग पांढरा पडत चालल्याचे लक्षात आल्याने संशय आला.
5
मूर्तीचे वजन आणि परीक्षण करण्यात आल्यावर हा सर्व प्रकार समोर आला.
6
घटनास्थळी स्वतः पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत.
7
दरम्यान यावेळी भाविकांनी आरती करत मूर्ती सापडण्याची प्रार्थना केली.