Photo : केवळ आठ मिनिटांत एकरावर फवारणी; ड्रोन टेक्नॉलॉजीचा आधार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Aug 2022 03:56 PM (IST)
1
ड्रोन फवारणीमुळे वेळ आणि पैशांची बचत होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्रगतिशील शेतकरी या टेक्नॉलॉजीच्या आधार घेत ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करत आहेत.
3
औरंगाबादच्या वैजापूर येथे दोनशे एकरावर असलेल्या विविध पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली.
4
यावेळी वापरण्यात आलेल्या ड्रोनला एकूण सहा पाने असून त्यालाच पंखेही बसविण्यात आले आहेत.
5
मशिनच्या खाली 10 लिटरची एक टाकी आहे व त्याला बॅटरी बसविण्यात आलेली आहे.
6
एकदा बॅटरी चार्ज करून लावल्यानंतर सुमारे तीन तास फवारणी करण्यात येते.
7
विशेष म्हणजे केवळ आठ मिनिटांत एकरावर फवारणी करता येते.