Photo: भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 'या' गावात पक्का रस्ता झालाच नाही
डॉ. कृष्णा केंडे
Updated at:
23 Aug 2022 05:45 PM (IST)
1
गंगापूरच्या शरीफपुर येथील गावकऱ्यांनी सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शरीफपुर ते आंबेवाडी रस्ता भारत स्वातंत्र्य झाल्यापासून झालाच नाही.
3
अनेक आंदोलन व उपोषण करूनही शासन स्तरावर दखल घेण्यात आली नाही.
4
औरंगाबाद खंडपीठाकडून सुमोटा याचिका दाखल करून घेण्यात आली होती.
5
पक्का रस्ता नसल्याने गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
6
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
7
त्यामुळे आता गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी गावातील मारुती मंदिरासमोर सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.