Photo: विद्यार्थ्यांवर आली काठीला लटकून नदी ओलांडण्याची वेळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Aug 2022 12:57 PM (IST)
1
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील चिखलाठाणा गावाला जोडला जाणारा गांधीरी नदीवरील नळकांडी पूल पावसाळ्यात पुरामुळे वाहून गेला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शेतवस्तीवरील चिकलठाण जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
3
विदयार्थीना शाळेत ये जा करण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागत आहे.
4
नदीत पाणी असल्याने विद्यार्थी एका काठीला लटकून इकडून-तिकडे जात आहे.
5
त्यांच्या या जीवघेणा प्रवास एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होऊ शकते.
6
प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी यांनीं वेळीच याची दखल घेण्याची गरज आहे.
7
पूल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांनी केली आहे.