Photo : रस्त्यासाठी गावकऱ्यांसह शाळकरी मुलं नदी पात्रात उतरले
मोसीन शेख
Updated at:
21 Sep 2022 03:47 PM (IST)
1
दोन्ही गावांच्या नागरिकांनी चक्क पूर आलेल्या नदीत उतरून जल आंदोलन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दोन्ही गावांमधून गिरजा नदी वाहत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते.
3
पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास दोन ते तीन महिने नदीचे पाणी कमी होत नाही.
4
त्यामुळे विद्यार्थ्यांना तीन महिने शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, तर बहुतांशवेळा शाळा बंद ठेवण्याची वेळ येते.
5
अनेकदा निवेदन देऊनही काहीच होत नसल्याने गावकऱ्यांनी पाण्यात उतरून आंदोलन केले.
6
यावेळी गावकऱ्यांसह गावातील महिला,शाळकरी मुलंही पाण्यात उतरले.
7
सुमारे अडीच तास चाललेल्या आंदोलनानंतर मंडळ अधिकाऱ्याने निवदेन स्वीकारले.