Photo: संततधार पावसाने कपाशीच्या कैऱ्या सडल्या
मोसीन शेख
Updated at:
21 Sep 2022 12:02 PM (IST)
1
संततधार पावसाने खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची दयनीय अवस्था झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पावसात भिजलेल्या कापशीच्या कैऱ्यांना कोंब फुटले आहे.
3
पावसामुळे जमिनीलगतच्या कैऱ्या तसेच बोंड कुजले आहे.
4
वरचा बहार तरी आपल्या हाती येईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत.
5
मात्र प्रत्यक्षात पाऊस थांबत नसल्याने कापसाचे पाते गळून पडू लागले आहेत.
6
मशागतीसाठी अतोनात खर्च करूनसुद्धा घरात एक बोंड न आल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात.
7
नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे.