Photo : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांचे पथसंचलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Aug 2022 04:29 PM (IST)
1
दंगा काबू, एसआरपीएफ,पोलीस शिपाई आणि अधिकाऱ्यांचा पथसंचलनात समावेश.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शहरातील सिटी चौकातून पथसंचलनाला सुरवात झाली.
3
गणेशोत्सव दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं पथसंचलन.
4
पोलीस आयुक्त निखील गुप्ता ही पथसंचलनात सहभागी.
5
पथसंचलनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग.
6
गणेशोत्सव दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सक्षम; औरंगाबाद पोलिसांची माहिती