Photo: जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे दीड फुटाने उघडले
मोसीन शेख
Updated at:
10 Aug 2022 10:48 AM (IST)
1
जायकवाडी धरणात होणारी आवक सुद्धा वाढली असल्याने यावर्षी दुसऱ्यांदा धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
3
सद्या धरणातून एकूण 30 हजार 485 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
4
जायकवाडीत 27 हजार 155 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.
5
जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्युसेक आणि उजव्या कालव्यातून 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
6
जायकवाडी धरणाची सध्याची पाणी पातळी 1521.06 फुट आहे.
7
जायकवाडीत सद्या जिवंत पाणी साठा 2058.688 दलघमी (72.69 टिएमसी) आहे.