PHOTO: औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाकडून मॉकड्रिल, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Dec 2022 02:24 PM (IST)

1
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य सुविधांची पडताळणी करण्यासाठी मॉकड्रिल आयोजित करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
औरंगाबादमध्ये देखील आरोग्य विभागाकडून मॉकड्रिल आयोजित करण्यात आला.

3
महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.
4
यावेळी ऑक्सिजन उत्पादन यंत्रासह आरोग्याच्या सुविधांबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला.
5
गॅस प्लान्टपासून ते डॉक्टर, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, कॉन्सेंट्रेटर या सारख्या सुविधांचा देखील आढावा घेण्यात आला.
6
यावेळी कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची मॉकड्रिल सुद्धा करण्यात आली.
7
या मॉकड्रिलचा रिपोर्ट वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे.