Photo: पठ्ठ्याने युट्युब वर व्हिडिओ पाहून चक्क हेलिकॉप्टरच बनवला
मोसीन शेख
Updated at:
21 Sep 2022 04:46 PM (IST)
1
औरंगाबादमध्ये एका 22 वर्षीय तरुणाने युट्युब वर व्हिडिओ पाहून चक्क हेलिकॉप्टर बनवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
औरंगाबादच्या वाळूज भागात राहणारा सतीश भास्कर मुंडे असे या तरुणाचे नाव आहे.
3
हवेत उडणाऱ्या गोष्टी आवडतात म्हणून सतीशने स्क्रॅपमधील वस्तूंपासून हेलिकॉप्टर तयार केले आहे.
4
सतीशच्या घरीची परिस्थिती जेमतेम असल्याने त्याच्यासाठी हेलिकॉप्टर तयार करणे शक्य नव्हते.
5
सतीशने तीन वर्षे एका खाजगी कंपनीत काम करून, पैसे जमा करत साहित्य जमा केले.
6
तांत्रिक पद्धतीचे ज्ञान नसल्याने यु ट्युबवरील व्हिडीओद्वारे सतीशने हेलिकॉप्टरचे 70 टक्के काम पूर्ण केले आहे.
7
आता उर्वरित कामासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने तो पुन्हा पैश्यांची जमवाजमव करत आहे.