Photo: पूल वाहून गेल्याने औरंगाबादच्या कसाबखेडा गावाचा संपर्क तुटला; विद्यार्थ्यांचे हाल
मोसीन शेख
Updated at:
28 Jul 2022 02:43 PM (IST)
1
औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
देवगाव रंगारी जवळील कसाबखेडा गावातील पुलं वाहून गेलं आहे.
3
पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे.
4
शाळकरी विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
5
यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
6
त्यामुळे वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.