Photo: मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला; शेतकरी पुन्हा संकटात
मोसीन शेख
Updated at:
26 Jul 2022 05:17 PM (IST)
1
अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असतांना आता मका पिकावर लष्कर अळीने हल्ला केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने मका पिकाची लागवड केली आहे.
3
मात्र सतत पाऊस सुरु असल्याने पिकात तण वाढले आहे.
4
त्यातच आता मकावर लष्करी अळीने हल्ला केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
5
पाण्यातून कसेबसे वाचवलेले पीक आता लष्करी अळी फस्त करत आहे.
6
त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषध फवारणीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
7
अशीच काही परिस्थिती औरंगाबाद फुलंब्री तालुक्यात पाहायला मिळत आहे.