PHOTO NEWS: सीमा वादाचे पडसाद औरंगाबादमध्ये, कर्नाटकच्या बसला काळं फासले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Dec 2022 12:36 PM (IST)
1
सीमावादच्या मुद्यावरून औरंगाबादमध्ये युवा सेना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज सकाळी (बुधवार) शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात युवा सेनेने आंदोलन केले.
3
कर्नाटकमध्ये जाणाऱ्या गाड्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.
4
सोबतच भगव्या रंगाने बसवर जय महाराष्ट्र सुद्धा लिहिले.
5
सकाळी साडेपाच वाजता युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे हे आंदोलन केले.
6
यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
7
त्यामुळे काही वेळेसाठी बस स्थानकावर गोंधळ उडाला होता.