Photo: औरंगाबादेत धावत्या चारचाकीला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2023 09:27 PM (IST)
1
औरंगाबादच्या आंबेडकरनगर ते पिसादेवी रस्त्यावर चारचाकीला भीषण आग
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
धावत्या महिंद्रा कंपनीच्या टीयुव्ही कारने अचानक पेट घेतला.
3
शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्रथमिक माहिती
4
आग लागल्याची कल्पना येतातच चालक खाली उतरला
5
सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
6
मात्र कारने भीषण पेट घेतल्याने कारचा अक्षरशः कोळसा झाला आहे.
7
आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती.
8
अग्निशमन दलाच्या पथकाने अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले.