PHOTO: औरंगाबादच्या 'चटाई कंपनी'ला भीषण आग
मोसीन शेख
Updated at:
16 Jan 2023 02:09 PM (IST)
1
मोठ्याप्रमाणावर आग लागल्याने परिसरात सर्वत्र आगीचे लोट पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तर घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
3
विशेष म्हणजे आजूबाजूला नागरी वस्ती असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
4
सद्यातरी कोणतेही जीवितहानी झाली नसल्याचे माहिती समोर आली आहे.
5
मात्र आगीचे प्रमाण अधिक असल्याने आणखी काही अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत.
6
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्यतीचे प्रयत्न सुरु आहे.
7
i सकाळी पावणेअकराच्या सुमारास लागलेली आग दुपारी दीडवाजेपर्यंत देखील आटोक्यात आलेली नाही.
8
दरम्यान कंपनीला आग लागल्याने बाजूला असलेल्या बोबडे नावाच्या व्यक्तीच्या दोन मजली घराला देखील आग लागली आहे