PHOTO: आधी एटीएम फोडून आठ लाख काढले, नंतर मशीन पेटवून दिलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Dec 2022 02:04 PM (IST)
1
औरंगाबादच्या पडेगावातील वाणी कॉम्प्लेक्समधील एटीएम चोरट्यांनी फोडले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
एटीएम फोडून चोरट्यांनी आठ लाख 11 हजार 900 रुपये रोकड लंपास केली.
3
यावेळी चोरट्यांनी एटीएममशीनसह सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पेटवून दिले.
4
इंडस इंड बँकेचे हे एटीएम असून, हिताची पेमेंट सर्व्हिसेस या कंपनीकडे रोकड भरणे आणि देखभाल करण्याची जबाबदारी आहे.
5
या घटनेनंतर एटीएम सेंटरला बंद करण्यात आले आहे.
6
तर याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
7
तर एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे.