Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: आंबेडकरी संघटनांच्या इशाऱ्यानंतर अखेर 'त्या' गेटचे बांधकाम पाडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Dec 2022 11:43 AM (IST)
1
मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात येणाऱ्या नव्या गेटला आंबेडकरी संघटनांनी विरोध केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नामांतर चळवळीचे महत्त्व कमी करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता.
3
तसेच हे बांधकाम पाडा अन्यथा आम्ही स्वतः पाडू, असा इशारा देण्यात आला होता.
4
त्यामुळे अखेर रविवारी विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशाने हे बांधकाम भुईसपाट करण्यात आले.
5
जेसीबीच्या साह्याने हे नवीन गेटचे बांधकाम पाडण्यात आले.
6
विशेष म्हणजे या नवीन गेटच्या बांधकामासाठी दोन कोटींचा खर्च केला जाणार होता.