Photo: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीचं खैरेंनी उरकले जायकवाडीचे जलपूजन
मोसीन शेख
Updated at:
09 Sep 2022 09:50 AM (IST)
1
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते जायकवाडी धरणाचे जलपूजन केले जाण्याची चर्चा होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मात्र त्यापूर्वीचं शिवसेनेने जलपूजन उरकून घेतले आहे.
3
शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुरुवारी जलपूजन करण्यात आले.
4
शिंदे गटाला जलपूजनाचे श्रेय जाऊ नयेत म्हणून,जलपूजन करण्यात आल्याची चर्चा आहे.
5
जायकवाडी धरण भरल्यावर प्रत्येकवेळी धरणाचे जलपूजन केले जाते.
6
त्यामुळे यावर्षी मुख्यमंत्री यांच्या हस्ते जलपूजन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
7
मात्र त्यापूर्वी शिवसेनेने जलपूजन उरकून घेतेले आहे.