Photo : औरंगाबाद प्रशासनाकडून गणेश विसर्जनाची तयारी सुरु
मोसीन शेख
Updated at:
08 Sep 2022 02:32 PM (IST)
1
बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघ्या एक दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.( सर्व छायाचित्र: मोहम्मद समी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी सुरु आहे.
3
औरंगाबाद जिल्हा परिषद मैदानावरील विसर्जन विहिरीजवळ तयारी सुरु आहे.
4
मैदानावरील खड्डे बुजवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
5
पावसाचे आगमन झाल्यास चिखल होऊ नयेत म्हणून, खडी टाकली जात आहे.
6
जिल्हा परिषद मैदानावरील विसर्जन विहिरीची रंगरंगोटी करण्यात आली आहे.
7
गणेश भक्तांची गर्दी होऊ नयेत म्हणून, बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.
8
तसेच विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.