PHOTO: औरंगाबादच्या ऐतिहासिक मेहमूद दरवाजाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jan 2023 09:07 PM (IST)
1
आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी मेहमूद दरवाज्याचे बळकटीकरण व सौंदर्य करणचे सुरू असलेले कामाची पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी त्यांनी सुरू असलेली विविध कामे जसे की दरवाज्याची छत इत्यादीची पाहणी केली.
3
संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना सदरील काम 15 दिवसात पूर्ण करून लहान वाहनांची वाहतूक सुरू करावी असे आदेश दिले.
4
सदरील रस्ता जड वाहनांसाठी मात्र बंद ठेवण्याची निर्देश त्यांनी यावेळी दिले.
5
जड वाहनांच्या प्रवेश थांबण्यासाठी योग्य त्या अंतरावर बॅरियर किंवा बार लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
6
याचवेळी पानचक्की पुलावर लावण्यात आलेले वर्टीकल गार्डनची देखील त्यांनी पाहणी केली.