Aurangabad Doctor Strike: दुसऱ्या दिवशीही औरंगाबादेतील निवासी डॉक्टर संपावर कायम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jan 2023 02:41 PM (IST)
1
औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयातील 300 ते 400 डॉक्टर देखील या संपात सहभागी झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी देखील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच आहे.
3
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरांनी आजही निदर्शने केले.
4
यावेळी आंदोलक निवासी डॉक्टरांच्या हातात मागण्याचे फलक पाहायला मिळाले.
5
तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
6
तसेच आज शासकीय रुग्णालयाचे डीन यांची भेट घेऊन त्यांना निवदेन देखील दिले जाणार आहे.
7
तर लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा आंदोलक निवासी डॉक्टरांनी दिला आहे.