Photo: औरंगाबादचा हर्सूल तलाव ओव्हरफ्लो, सांडव्यावरून पाणी; खामनदी पात्रात पुराचा धोका
मोसीन शेख
Updated at:
13 Sep 2022 02:27 PM (IST)
1
चार दिवसांपूर्वीच हर्सूल तलावातील पाणीपातळी सहा फुटांनी वाढली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आता त्यात आणखी वाढ झाल्याने हर्सूल तलाव शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे.
3
हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाल्याने सांडवा ओसंडून वाहू लागला आहे.
4
त्यामुळे खामनदी पात्रात पुराचा धोका वाढला आहे.
5
हडकोतील काही वॉर्डासाठी हर्सूल तलावातून पाणी उचलले जाते.
6
त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे.