Photo: अनेक वादविवादानंतर अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विद्यापीठात पोहचला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Sep 2022 11:19 AM (IST)
1
खुलताबाद येथील आर्ट स्टुडिओतून बुधवारी सायंकाळी सात वाजता हा पुतळा वद्यिापीठात आणण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता या पुतळ्याचे अनावरण होणार असून या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.
3
हा पुतळा 11 फूट उंच असून ब्राँझपासून बनवण्यिात आला आहे.
4
अर्थसंकल्पात पुतळ्यासाठी आधी 50 लाख, त्यानंतरच्या वर्षात 50 लाख अशी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
5
त्यानंतर पुतळा उभारणीवरून राजकारणही पेटले होते.
6
मात्र अखेर महाराजांचा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वद्यिापीठात पोहचला आहे.
7
आता फक्त पुतळ्याचे अनावरण होण्याचे बाकी असून, 16 सप्टेंबर रोजी ते सुद्धा पार पडणार आहे.