PHOTO NEWS: औरंगाबादमध्ये भाजपकडून गुजरात विजयाचा 'जल्लोष'
Aurangabad News: गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

Aurangabad News
1/6
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला दीडशेहून अधिक जागा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
2/6
त्यामुळे औरंगाबादमध्ये भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
3/6
औरंगाबादच्या उस्मानपुऱ्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर हा जल्लोष करण्यात आला.
4/6
यावेळी नेत्यांनी डान्स करून जल्लोष साजरा केला.
5/6
यावेळी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
6/6
तर ढोल ताशाच्या गजरांमध्ये पदाधिकाऱ्यांनी ठेका धरात जल्लोष साजरा केला
Published at : 08 Dec 2022 03:41 PM (IST)