PHOTO: औरंगाबादच्या शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2023 05:05 PM (IST)
1
दुपारच्या सुमारास शहागंज परिसरात असलेल्या न्यु फॅशन होलसेल कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोडाऊनला आग लागली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पाहता पाहता आगीचा भडका उडाला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले.
3
घटनास्थळी औरंगाबाद महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सात बंब दाखल झाले.
4
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
5
आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागले.
6
सुदैवाने यात कोणतंही जीवितहानी झालेली नाही.
7
मात्र शहागंज परिसरात यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.