Photo Gallery:'स्कूल चले हम'; शहरातील मनपाच्या पाच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचे वर्ग सुरु

Aurangabad News

1/6
महानगरपालिकेच्या वतीने औरंगाबाद शहरात पाच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न चे वर्ग सुरू करण्यात आले आहे.
2/6
सोमवारी या वर्गांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात करण्यात आली.
3/6
सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या उत्साही वातावरणामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले.
4/6
यावेळी मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले. सोबतच उपस्थित पालकांचे फुल देऊन स्वागत केले.
5/6
मनपा शाळेत येणारे विद्यार्थी देखील गुणवत्तेत मागे नसून, त्यांना संधी मिळायला हवी. असा या मागचा उद्देश आहे.
6/6
सर्व ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
Sponsored Links by Taboola