Ashadhi Ekadashi: वारकर्यांसाठी सातशे महिलांनी बनविले 65 हजार लाडू; अकरा वर्षांची परंपरा कायम
मोसीन शेख
Updated at:
04 Jul 2022 01:31 PM (IST)
1
माझा एक लाडू माझ्या पांडुरंगाला' या संकल्पनेतून वारकर्यांसाठी लाडू बनवण्याची परंपरा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गेल्या अकरा वर्षांपासून लाडू बनवून पंढरपुरात वाटण्याची परंपरा कायम आहे.
3
रविवारी 700 महिलांनी एकत्र येत तीन तासात 65 हजार गुळ-शेंगदाण्याचे लाडू तयार केले.
4
सकाळी बारा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत 65 हजार लाडू बनले.
5
यासाठी एक हजार किलो शेंगदाणे आणि एक हजार किलो गुळाचा वापर करण्यात आला.
6
आषाढीला हा महाप्रसाद पंढरपूरच्या वारकऱ्यांना वाटप केला जाणार आहे.
7
कोरोनामुळे गेली दोन वर्षे या उपक्रमात खंड पडला होता.
8
मात्र यावर्षी पंढरपुरात यात्रा पूर्ण क्षमतेने भरल्याने लाडू वाटपाची परंपराही कायम ठेवण्यात आली आहे.