Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
जगदीश ढोले
Updated at:
10 Nov 2024 09:02 AM (IST)
1
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुकानाला आग लागून तिघांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आग लागलेलं दुकान वाचवण्यासाठी गेले असता तिघांचा होरपळून मृत्यू झाला.
3
फुलंब्री येथील एका प्लास्टिकच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती.
4
रात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली, स्थानिकांमध्ये रात्री भीतीचं वातावरण होतं.
5
नितीन नागरे, गजानन वाघ, सलीम शेख अशी मयतांची नावं आहेत.
6
नसतं धाडस तिघांच्या जीवावर बेतलं.