Bahiram Yatra : विदर्भातील सर्वांत मोठी बहिरम यात्रेची ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेली मनमोहक दृश्य
विदर्भातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी बहिरम यात्रा आता चांगलीच रंगात आली असून (ड्रोन सौजन्य : फोटोमित्रा स्टुडिओ)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेथे हजारो भाविकांची गर्दी उसळत आहे. (सौजन्य : फोटोमित्रा स्टुडिओ)
गुलाबी थंडीत गरम हंडीवर ताव मारण्यासाठी येणाऱ्या खवय्यासह भाविकांच्या गर्दीने यात्रा परिसर गजबजून गेला आहे. (ड्रोन सौजन्य : फोटोमित्रा स्टुडिओ)
गेल्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच यात्रेला भव्य स्वरूप आले आहे. (ड्रोन सौजन्य : फोटोमित्रा स्टुडिओ)
भाविक जिथे जागा मिळेल तेथे रोडगा पार्टीचा आनंद घेत असून, (ड्रोन सौजन्य : फोटोमित्रा स्टुडिओ)
हंडीत शिजवलेल्या मटणाची चव चाखण्यासाठी खवय्येही हजेरी लावत आहेत. (ड्रोन सौजन्य : फोटोमित्रा स्टुडिओ)
या वर्षी या सगळ्यात मोठ्या यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले असून (ड्रोन सौजन्य : फोटोमित्रा स्टुडिओ)
पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे... (ड्रोन सौजन्य : फोटोमित्रा स्टुडिओ)
बहिरम यात्रेत दरवर्षी रिंगण सोहळा आयोजित केला जातो (ड्रोन सौजन्य : फोटोमित्रा स्टुडिओ)
विदर्भातील सर्वांत मोठी यात्रा अशी या यात्रेला ओळख आहे (ड्रोन सौजन्य : फोटोमित्रा स्टुडिओ)
यात्रेचं मनमोहन दृष्य टिपलं आहे परतवाडा येथील फोटोमित्रा स्टुडिओनी