Buldhana Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरूच; दोन गाड्यांचा अपघात, गाड्यांचा चक्काचूर
डॉ. संजय महाजन
Updated at:
16 Jan 2023 02:19 PM (IST)
1
Maharashtra Buldhana Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरूच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.
3
शिवना पिसा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या कारला दुसऱ्या कारनं मागून धडक दिली.
4
अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झालाय.
5
अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी जखमी झालेत.
6
अपघातातील जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
7
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसाच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं.
8
अपघातग्रस्त वाहानं समृद्धी महामार्गावरुन हटवण्यात आली आहेत.