PHOTO: रोहित आणि जुईलीची लग्नानंतरची पहिली संक्रांत; फोटो चर्चेत!
आता मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट कपल रोहित राऊत (Rohit Raut )आणि जुईली जोगळेकर यांनी लग्नानंतर पहिली संक्रांत साजरी केलीय.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/9
मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
2/9
यातील एक जोडी म्हणजे रोहित आणि जुईली.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
3/9
आता मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट कपल रोहित राऊत (Rohit Raut )आणि जुईली जोगळेकर यांनी लग्नानंतर पहिली संक्रांत साजरी केलीय.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
4/9
दोघांनी सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत रोमँटिक पोझ दिली आहे. फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. (फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
5/9
जुईली जोगळेकर ने काळी साडी नेसून हलव्याचे दागिने परिधान केले आहेत.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/9
तर रोहितने सुद्धा काळा कुर्ता घालून जुईली सोबत रोमँटिक पोझ देत फोटोशूट केलंय.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
7/9
रोहित आणि जुईली हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. (फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
8/9
अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन त्यांनी प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची पहिली भेट ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर झाली होती.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
9/9
जुईली नव्या पिढीची गायिका आहे. या दोघांचाही सोशल मिडीयावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. विशेषकरून या दोघांची तरूणाईत मोठी क्रेझ पाहायला मिळते.(फोटो सौजन्य :rohitshyamraut/इंस्टाग्राम)
Published at : 16 Jan 2023 02:23 PM (IST)