Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar Accident : अहमदनगर-कल्याण हायवेवर बस-ट्रॅक्टर-कारचा तिहेरी अपघात! पाच जणांचा जागीच मृत्यू!
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात तीन वाहनांचा भीषण अपघात झालाय. (छायाचित्र सौजन्य :रिपोर्टर : सुनील भोंगळ)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (छायाचित्र सौजन्य :रिपोर्टर : सुनील भोंगळ)
पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. (छायाचित्र सौजन्य :रिपोर्टर : सुनील भोंगळ)
मुंबईकडून नगरकडे येणाऱ्या एसटी बसची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली आणि पाठीमागून येणाऱ्या इको गाडीने एसटीला धडक दिली. (छायाचित्र सौजन्य :रिपोर्टर : सुनील भोंगळ)
ढवळपुरी फाट्याजवळ हा अपघात झाला. (छायाचित्र सौजन्य :रिपोर्टर : सुनील भोंगळ)
या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेताना मृत्यू झाला. (छायाचित्र सौजन्य :रिपोर्टर : सुनील भोंगळ)
या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. (छायाचित्र सौजन्य :रिपोर्टर : सुनील भोंगळ)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (छायाचित्र सौजन्य :रिपोर्टर : सुनील भोंगळ)