सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! कोण आहे ही भारताची 'हानिया आमीर', जिच्या अदांवर लाखो फिदा!
पाकिस्तानमधील अभिनेत्री हानिया आमीरचे जगभरात चाहते आहेत. भारतातही तिच्या अभिनयावर तसेच तिच्या सौंदर्यावर लाखो रसिक फिदा आहेत. दरम्यान, भारतातल्या अशाच एका अभिनेत्रीला भारताची हानिया आमीर म्हटले जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताची हानिया आमीर असं आयेशा खान या अभिनेत्रीला म्हटलं जातंय. या अभिनेत्रीची सध्या दिल को रफू करले ही नवी यूट्यूब सिरीज आली आहे.
आयेशा खानच्या या नव्याकोऱ्या यूट्यूब सिरीजला लोकांची चांगलीच पसंदी मिळत आहे.
या मालिकेत तिने साकारलेल्या पात्रालाही लोकांचे भरभरून प्रेम मिळतेय.
आयेशा खान ही अभिनेत्री बिक बॉस सिझन 17 मध्ये स्पर्धक होती. तेव्हापासूनच ती देशभरात प्रसिद्ध झाली.
ती याआधी खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोच्या 14 व्या सिझनमध्ये दिसली होती.
कसौटी जिंदकी की, बालवीर रिटर्न्स या मालिकांतही आयेशा खानने काम केलेले आहे.
आयेशा खान