एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO | अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/22182734/manasi-naik.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय मॉडेल आणि अभिनेताही आहे. प्रदीपनं अनेक स्पर्धा जिंकल्या असून मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे. (Photo : instagram.com/manasinaik)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/22183120/5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय मॉडेल आणि अभिनेताही आहे. प्रदीपनं अनेक स्पर्धा जिंकल्या असून मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे. (Photo : instagram.com/manasinaik)
2/7
![चाहत्यांकडून मानसीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/22183106/9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांकडून मानसीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
3/7
![आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत मानसी विवाहबंधनात अडकली आहे. (Photo : instagram.com/manasinaik)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/22183052/8-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत मानसी विवाहबंधनात अडकली आहे. (Photo : instagram.com/manasinaik)
4/7
![(Photo : instagram.com/manasinaik)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/22183019/1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo : instagram.com/manasinaik)
5/7
![गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/22183000/2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता.
6/7
![अभिनेत्री मानसी नाईक विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo : instagram.com/manasinaik)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/22182942/3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मानसी नाईक विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo : instagram.com/manasinaik)
7/7
![आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत मानसी विवाहबंधनात अडकली आहे. (Photo : instagram.com/manasinaik)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/22182925/4-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत मानसी विवाहबंधनात अडकली आहे. (Photo : instagram.com/manasinaik)
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion