एक्स्प्लोर
'लिटल चॅम्प' फेम कार्तिकी गायकवाडची नव्या आयुष्याला सुरुवात; खास क्षणांचे फोटो
1/9

सर्वांच्या साक्षीने या दोघांनी आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
2/9

खुद्द कार्तिकीनंच सोशल मीडियावर लग्न सोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. (फोटो : कार्तिकी गायकवाड इंस्टाग्राम अकाउंट)
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















